January 3, 2018

जयभीम च्या एकजुटीचा नारा कायम ठेवा -रिपाइ ंचे राज्यभर आंदोलन – केंद्रियराज्यमंत्री रा मदास आठवले

भीमा कोरेगाव येथे निरपराध आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्यामुळे आंबेडकरी जनता प्रचंड संतापली होती.स्वयंस्फूर्तपणे रस्त्यावर उतरून आंदोलनाद्वारे आपला संताप भीमसैनिकांनी व्यक्त केला. महाराष्ट्रभर सर्व रिपब्लिकन गट तट...

Continue reading...